IPS Akun Sabharwal: स्वप्नपूर्तीसाठी धडपडणाऱ्या 'या' IPS चा प्रेरणादायी प्रवास

सरकारनामा ब्यूरो

अकुण सभरवाल

पटियालाचे अकुण सभरवाल हे बालपणापासूनच मोठी स्वप्ने बघणारे होते.

IPS Akun Sabharwal | Sarkarnama

धडपडी वृत्तीचे

अभ्यास किंवा जीवनातील कोणतीही गोष्ट असो ती पूर्ण करण्यासाठी धडपड करणे ही त्यांची वृत्तीच आहे.

IPS Akun Sabharwal | Sarkarnama

वडिलांचा प्रभाव

भारतीय हवाई दलातील आपल्या वडिलांना कठोर परिश्रम आणि देशसेवा करताना पाहत ते मोठे झाले.

IPS Akun Sabharwal | Sarkarnama

केंद्रीय विद्यालयातून शिक्षण

देशातील अनेक शहरांतील केंद्रीय विद्यालयातून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.

IPS Akun Sabharwal | Sarkarnama

गणित विषयात प्रावीण्य

शाळेपासूनच गणित विषयात प्राविण्य असल्याने त्यांनी डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला.

IPS Akun Sabharwal | Sarkarnama

बनले दंतवैद्य

आपले ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी पटियालाच्या डेंटल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले अन् लोकप्रिय दंतवैद्य बनले.

IPS Akun Sabharwal | Sarkarnama

पोलिस व्यवस्थापनात पदव्युत्तर

इंटर्नशिप करत असतानाच नागरी सेवा परीक्षेची तयारी करत त्यांनी पोलिस व्यवस्थापनातही पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

IPS Akun Sabharwal | Sarkarnama

नम्र अन् तत्त्वनिष्ठ अधिकारी

IPS अकुण हे एक नम्र अन् तत्त्वनिष्ठ अधिकारी आहेत. नागरी सेवांमध्ये सामील होण्याची इच्छा बाळगणाऱ्या अनेक लोकांना ते प्रेरणा देत असतात.

IPS Akun Sabharwal | Sarkarnama

Next : अर्थ मंत्रालयाने केले अयोध्येतील राम मंदिराचे चांदीचे नाणे जारी

येथे क्लिक करा