Ram Mandir Silver Coins : अर्थ मंत्रालयाने केले अयोध्येतील राम मंदिराचे चांदीचे नाणे जारी

Rashmi Mane

प्राणप्रतिष्ठापणा सोहळा

22 जानेवारीला प्रचंड उत्साहात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा पार पडला.

Ram Mandir Silver Souvenir coins | Sarakrnama

नाणी प्रसिद्ध

15 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी नाणी प्रसिद्ध केली.

Ram Mandir Silver Souvenir coins | Sarakrnama

रामलल्ला

हे नाणे रामलल्ला आणि रामजन्मभूमी मंदिर, अयोध्या या विषयावर आधारित आहे.

Ram Mandir Silver Souvenir coins | Sarakrnama

शुद्ध चांदीचे

50 ग्रॅम वजनाचे हे नाणे 999 शुद्ध चांदीचे आहे.

Ram Mandir Silver Souvenir coins | Sarakrnama

...रुपयांचे नाणे

राम मंदिरासंदर्भात जारी करण्यात आलेले नाणे 50 ग्रॅम 999 शुद्ध चांदीचे आहे. त्याची किंमत 5 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.

Ram Mandir Silver Souvenir coins | Sarakrnama

ज्ञानप्राप्तीवर आधारित नाणे

याशिवाय, निर्मला सीतारामन यांनी भगवान बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीवर आधारित दोन धातूंचे मर्यादित आवृत्तीचे नाणे काढले आहे.

Ram Mandir Silver Souvenir coins | Sarakrnama

एक शिंग असलेला गेंडा

भारतातील संकटग्रस्त प्राण्यांच्या मालिकेतील भाग एक शिंग असलेल्या गेंड्यावर आधारित नाणेदेखील जारी केले आहे.

R

Ram Mandir Silver Souvenir coins | Sarakrnama

Next : राज्यसभा निवडणुकीचा अधिकृत निकाल लागण्याआधीच मेधा कुलकर्णींची दिल्लीत दमदार एन्ट्री

येथे क्लिक करा