Ganesh Thombare
महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अलका लांबा यांच्यावर देण्यात आली.
महाविद्यालयीन काळापासून अलका लांबा या दिल्लीत चर्चेत होत्या.
काँग्रेसची विद्यार्थी संघटना 'एनएसयूआय'मधून त्यांनी राजकारणात एन्ट्री केली.
अलका लांबांनी 1995 मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या संसद सचिवपदाची निवडणूक लढवली होती.
अलका या स्टायलिश लिडर म्हणून चर्चेत असतात. त्यांची वकृत्वशैली प्रभावी आहे.
2013 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अलका लांबांनी 'आप'मध्ये प्रवेश केला होता.
अलका लांबा या महिला आयोगाच्या सदस्याही होत्या.
अलका या सध्या काँग्रेसमध्ये असून त्यांची महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदाची नियुक्ती करण्यात आली.