Ganesh Thombare
किशोर कन्याल यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.
किशोर कन्याल यांनी ट्रकचालकांच्या बैठकीत केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
ट्रक चालकांच्या आंदोलनादरम्यान ट्रकचालकांबद्दल अपशब्द वापरले होते.
नवे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी कन्याल यांच्या विधानानंतर कडक कारवाई केली.
किशोर कन्याल हे शाजापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.
जिल्हाधिकारी किशोर कन्याल हे चांगल्या कामामुळे चर्चेत होते. मात्र, आता वादात अडकले आहेत.
अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत सीओ, विकास प्राधिकरणाचे अधिकारी राहिले आहेत.
कन्याल हे मध्य प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी आहेत.
आयएएस कन्याल यांनी ट्रक चालकाला ‘तुझी लायकी काय ? असे वक्तव्य केले होते.