Ambadas Danve Son Grand Wedding Ceremoney : अंबादास दानवेंच्या मुलाचा शाही विवाह सोहळा, 'या' नेत्यांची हजेरी

Deepak Kulkarni

शाही विवाह सोहळा

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे चिरंजीव धर्मराज व रश्मी यांचा विवाह सोहळा छत्रपती संभाजीनगरमध्ये थाटामाटात पार पडला.

Ambadas Danve Son Grand Wedding Ceremoney | Sarkarnama

डिवाइन सिटीच्या मोकळ्या जागेवर लग्न...

हा विवाह सोहळा बीड बायपास रोडवरील डिवाइन सिटीच्या मोकळ्या जागेवर असल्यामुळे पावसाने दानवे यांच्या उत्कृष्ट नियोजनावर पाणी फिरले.

Ambadas Danve Son Grand Wedding Ceremoney | Sarkarnama

25 ते 30 हजार पाहुण्यांची व्यवस्था

तब्बल 25 ते 30 हजार पाहुण्यांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती.

Ambadas Danve Son Grand Wedding Ceremoney | Sarkarnama

ठाकरे गटाचे सगळे नेते उपस्थित...

अंबादास दानवे यांच्या मुलाचे लग्न म्हणजे शिवसेना ठाकरे गटाच्या घरचाच कार्यक्रम... त्यामुळे वधू-वरांच्या डोक्यावर अक्षता टाकण्यासाठी ठाकरे गटाचे सगळे नेते आवर्जून उपस्थित होते.

Ambadas Danve Son Grand Wedding Ceremoney | Sarkarnama

पावसातच फडणवीस विवाहस्थळी

या पाऊस पडत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विवाहस्थळी आले.

Ambadas Danve Son Grand Wedding Ceremoney | Sarkarnama

भाजप नेते उपस्थित

त्यांच्यासोबत भागवत कराड, चंद्रकांत पाटील, अतुल सावे, हरिभाऊ बागडे व जिल्ह्यातील भाजप नेते उपस्थित होते.

Ambadas Danve Son Grand Wedding Ceremoney | Sarkarnama

Ambadas Danve Son Grand Wedding Ceremoneyराजकीय पक्षांच्या नेत्यांची विवाहाला हजेरी

राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मात्र विवाह सोहळ्याला हजेरी लावत अंबादास दानवे यांच्याशी यांच्याशी असलेले संबंध जोपासले.

Ambadas Danve Son Grand Wedding Ceremoney | Sarkarnama

उत्कृष्ट नियोजन..

दानवे हे उत्कृष्ट नियोजनासाठी ओळखले जातात. मुलाच्या विवाह सोहळ्याचेही त्यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते.

Ambadas Danve Son Grand Wedding Ceremoney | Sarkarnama

ठाकरेंची शिंदेच्या एन्ट्री आधीच एक्झिट...

त्यानंतर अवघ्या काही मिनिटात वधूवरास शुभाशीर्वाद देत उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटांची सगळे नेते तिथून बाहेर पडले.

Ambadas Danve Son Grand Wedding Ceremoney | Sarkarnama

NEXT : 'वन नेशन, वन इलेक्शन'बाबत काय आहे मोठी अपडेट

येथे क्लिक करा...