Sachin Waghmare
देशात एकाच वेळी सर्व निवडणुकाबाबत 'वन नेशन, वन इलेक्शन' पडताळणी सुरु .
दोन महिन्यांपूर्वी याबाबत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती.
इतके दिवस हा विषय चर्चेत नसताना अचानक आता याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे.
समितीचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जनतेकडून याबाबत सूचना मागवल्या आहेत.
समितीच्या वेबसाईटवर या यासाठी सूचना पाठवण्याचं आवाहन
कायदेशीर प्रक्रिया
'वन नेशन, वन इलेक्शन' व्यवस्था राबवण्यासाठी विशिष्ट कायदेशीर प्रक्रियेची गरज.
सध्याच्या प्रशासकीय व्यवस्थेत बदल करुन वन नेशन वन इलेक्शन
या सूचना कुठे आणि कधीपर्यंत पाठवायच्या याचा तपशीलही या समितीनं जाहीर केला.
या समितीच्या वेबसाईटवर http://onoe.gov.in किंवा sc-hlc@gov.in. या सूचना पाठवाव्यात.