Ameen Sayani Radio King : 'रेडिओ'चा भारदस्त आवाज हरपला; अमीन सयानी यांचे निधन!

Rashmi Mane

'रेडिओ किंग'

आवाजाच्या दुनियेचे राजे म्हणून ओळखले जाणारे 'रेडिओ किंग' अमीन सयानी यांनी वयाच्या 91व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Ameen Sayani | Sarakrnama

'बिनाका गीतमाला'

'बिनाका गीतमाला'च्या उद्घोषकाला रेडिओचे श्रोते अजूनही विसरलेले नाहीत.

Ameen Sayani | Sarakrnama

रेडिओ कार्यक्रमांची निर्मिती

अमीन सयानी यांच्या नावावर 54,000 हून अधिक रेडिओ कार्यक्रमांची निर्मिती/व्हॉइसओव्हर करण्याचा विक्रम आहे.

Ameen Sayani | Sarakrnama

लिम्का बुक्समध्ये नाव नोंदवले आहे

अमीन सयानी यांचे नाव सुमारे 19 हजार जिंगल्सना आवाज देण्यासाठी लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले आहे.

Ameen Sayani | Sarakrnama

प्रचंड चाहता वर्ग

'जी हां बहनो और भाइयो, मैं हूं आपका दोस्त अमीन सयानी और आप सुन रहे हैं बिनाका गीतमाला' या एका वाक्यासाठी त्यांचे चाहते आजही त्यांच्यावर प्रचंड प्रेम करतात.

Ameen Sayani | Sarakrnama

42 वर्षे

बिनाका गीतमाला हा कार्यक्रम 42 वर्षे सुरू होता.

Ameen Sayani | Sarakrnama

रेडिओचा सुवर्णकाळ

अमीन सयानी यांच्या निधनाने रेडिओच्या सुवर्णकाळाचा आवाज थांबला आहे.

R

Ameen Sayani | Sarakrnama

Next : 'घोडे तरी प्रामाणिक, त्यांचा अपमान करू नका!' घोडेबाजारावरून राजकारणाऱ्यांचे कान उपटणारे प्रख्यात वकील...

येथे क्लिक करा