Donald Trump Hush Money Case : सेक्स, हेराफेरी, अन् गुन्हेगार..! दोषी डोनाल्ड ट्रम्प ठरले पहिले माजी राष्ट्राध्यक्ष...

Rajanand More

डोनाल्ड ट्रम्प दोषी

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 34 आरोपांमध्ये न्यूयॉर्कमधील कोर्टाने दोषी धरले आहे.

Donald Trump | Sarkarnama

पहिले माजी राष्ट्राध्यक्ष

एखाद्या फौजदारी गुन्ह्यामध्ये अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांना दोषी धरण्यात आल्याची ही पहिलीच वेळ आहे.

Donald Trump | Sarkarnama

स्टॉर्मी डॅनियल्स

स्टॉर्मी डॅनिलल्स ही पॉर्न स्टार आणि अभिनेत्री आहे. डोनाल्ड टॅम्प यांच्यासोबत शीरिरीक संबंध ठेवल्याचे 2016 मधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी केले होते जाहीर.

Stormy Daniels | Sarkarnama

स्टॉर्मीला दिले पैसे

निवडणुकीत सेक्सच्या माहितीला प्रसिध्दी मिळू नये, यासाठी स्टॉर्मीला तब्बल 1 लाख 30 हजार डॉलर्स दिले.

Donald Trump, Stormy Daniels | Sarkarnama

हेराफेरी

स्टॉर्मीला दिलेल्या पैशांची माहिती बाहेर येऊ नये, यासाठी टॅम्प यांनी बिझनेसच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप.

Donald Trump | Sarkarnama

2018 मध्ये उघड

2018 मध्ये सर्व आरोप समोर आले. त्यावेळी टॅम्प यांनी लैंगिक संबंधाचे आरोप फेटाळले होते.

Donald Trump, Stormy Daniels | Sarkarnama

पॉर्न स्टार, दिग्दर्शक, अभिनेत्री

स्टॉर्मी ही 45 वर्षांची असून तिचं खरं नाव स्टेफनी क्लिफोर्ड आहे. ती एक पॉर्न स्टार, अभिनेत्री आणि दिग्दर्शक आहे. तिच्या चित्रपटांसाठी पुरस्कारही मिळाले आहेत.

Stormy Daniels | Sarkarnama

11 जुलैला शिक्षा

ट्रम्प यांना कोर्टाकडून 11 जुलैला शिक्षा सुनावली जाणार आहे. कोर्ट कोणती शिक्षा देणार याकडे जगाचं लक्ष.

Donald Trump | Sarkarnama

निवडणुकीवर परिणाम

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी नोव्हेंबर महिन्यात निवडणूक. ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यात थेट लढत होणार आहे. निकालाचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता.

Donald Trump | Sarkarnama

NEXT : नरेंद्र मोदींची 45 तासांची ध्यान साधना; 'विवेकानंद रॉक'वरील हे फोटो पाहाच...