PM Modi in Kanyakumari : नरेंद्र मोदींची 45 तासांची ध्यान साधना; 'विवेकानंद रॉक'वरील हे फोटो पाहाच...

Rashmi Mane

सातव्या टप्प्यातील मतदान

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला होणार आहे.

PM Narendra Modi | Sarkarnama

निवडणूक प्रचार

त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा सातव्या टप्प्यातील प्रचार 30 मे च्या संध्याकाळी संपल्यानंतर नरेंद्र मोदी कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे गेले आहेत.

PM Narendra Modi | Sarkarnama

ध्यानमंडप

विवेकानंद रॉक मेमोरियल येथील ध्यानमंडपात नरेंद्र मोदी 30 मे ते 1 जून ध्यान करणार आहेत.

PM Narendra Modi | Sarkarnama

45 तास ध्यान

विवेकानंद रॉक मेमोरियल येथील ध्यान मंडपममध्ये 45 तास ध्यान करणार आहेत.

PM Narendra Modi | Sarkarnama

विवेकानंद रॉक मेमोरियमल

ज्या ठिकाणी 1892 मध्ये विवेकानंदांनी ध्यान केले होते आज त्याच ठिकाणी मोदी ध्यान करण्यासाठी बसणार आहेत.

PM Narendra Modi | Sarkarnama

अम्मान मंदिरात दर्शन

कन्याकुमारीला आल्यावर मोदींनी सर्वात आधी भगवती देवी अम्मान मंदिरात जाऊन पूजा केली.

PM Narendra Modi | Sarkarnama

किती वाजता सुरु झाले मोदींचे ध्यान

संध्याकाळी 6.45 वाजता मोदींचे ध्यान सुरु झाले ते 1 जूनला दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

PM Narendra Modi | Sarkarnama

कोणत्याही प्रकारचं अन्न खाणार नाहीत

या काळात मोदी कोणत्याही प्रकारचे अन्न खाणार नाहीत. फक्त नारळाचं पाणी, द्राक्षाचा रस आणि पाणी पिणार आहेत.

PM Narendra Modi | Sarkarnama

Devendra Fadnavis At Kashi : देवेंद्र फडणवीसांनी काशीतील कालभैरव दरबारात टेकवला माथा 

येथे क्लिक करा