Amit Bhangare : शरद पवारांचा तरुण हिरा अमित भांगरे कोण?

Sunil Balasaheb Dhumal

पवारांचा निर्णय

विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी तरुण चेहऱ्यांना पुढे करण्याचा निर्णय घेतला आहे.

Amit Bhangre | Sarkarnama

तरुण चेहरा

नगरमधील अकोले मतदारसंघातून पवारांनी ऐन तिशीतील अमित भांगरे यांना रिंगणात उतरवले.

Amit Bhangare | Sarkarnama

पवार करणार नातवासोबत काम

अमित भांगरे हे पवारांचे जुने सहकारी यशवंतराव भांगरे यांचे नातू, तर अशोकराव भांगरे यांचे चिरंजीव आहेत.

Amit Bhangare | Sarkarnama

संचालक

अमित हे अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक आहेत.

Amit Bhangare | Sarkarnama

जिल्हाध्यक्ष

नगर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते काम सक्रिय आहेत.

Amit Bhangare | Sarkarnama

शिक्षण

अमित यांनी नेदरलँडमधील व्हॅन हॉल लॅरेन्स्टेन विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.

Amit Bhangare | Sarkarnama

आठवण

अशोकराव भांगरेंनी अमितकडे लक्ष देण्याचा शब्द घेतल्याची आठवण पवारांनी सांगितली.

Amit Bhangare | Sarkarnama

लहामटे-भांगरे लढत

अकोलेतून आता अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे आणि शरद पवार गटाचे अमित भांगरे अशी लढत होणार.

Amit Bhangare | Sarkarnama

NEXT : वळसे पाटलांच्या विरोधात आंबेगावातून लढणारे देवदत्त निकम कोण आहेत?

Devdatta Nikam | Sarkarnama
येथे क्लिक करा