Lal Krishna Advani: शाह-नड्डा यांनी घेतली 'भारतरत्न' लालकृष्ण अडवाणींची भेट...

सरकारनामा ब्यूरो

'भारतरत्न' पुरस्कार

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना नुकताच 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे.

Lal Krishna Advani, | Sarkarnama

भेटीचे कारण

भारतरत्न जाहीर झाल्यानंतर अनेकजण त्यांची भेट घेत आहेत.

Lal Krishna Advani, | Sarkarnama

अमित शहा अन् जेपी नड्डा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्याचनिमित्ताने अडवाणींची भेट घेतली.

Amit Shah | Sarkarnama

निवासस्थानी भेट

अडवाणींच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली.

Lal Krishna Advani, | Sarkarnama

शुभेच्छांचा वर्षाव

फुलांचा पुष्पगुच्छ देत दोघांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.

Amit Shah And Lal Krishna Advani | Sarkarnama

अडवाणींचे योगदान

भारतीय लोकशाही आणि मजबूत राजकारण बनवण्यात अडवाणींचे अविस्मरणीय योगदान आहे.

JP Nadda And LK Advani | Sarkarnama

प्रेरणादायी कार्य

लोकांमध्ये देशभक्ती आणि जनसेवेची तीव्र भावना निर्माण करण्याचे त्यांचे कार्य हजारो कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरणा देत असते.

Amit Shah And LK Advani | Sarkarnama

दोघांचे ट्विट

नड्डा आणि शाह यांनी आपल्या ट्विटरवर यावेळीचे फोटो शेअर केले आहेत.

Amit Shah And LK Advani | Sarkarnama

मोदींनीही केले कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्या या कार्याबद्दल कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

PM Modi And LK Advani | Sarkarnama

Next : राज्यातील 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाचे कोणत्या विभागात ट्रान्सफर, पाहा संपूर्ण यादी

येथे क्लिक करा