IAS Officer Transfer : राज्यातील 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाचे कोणत्या विभागात ट्रान्सफर, पाहा संपूर्ण यादी

Rashmi Mane

राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ( IAS Officer Transfer ) बदल्या करण्यात आल्या आहेत. 

How to become an IAS Officer | Sarkarnama

सौरभ राव

सौरभ राव यांच्याकडे पुणे विभागीय आयुक्त पदाची जबाबदारी होती. पण, राव यांची सहकार विभागाच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.

अनिल कवडे

सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडे साखर आयुक्तपदाचा कार्यभार सोपावण्यात आला आहे.

अनिल पाटील

अनिल पाटलांची बदली हाफकिन बायो-फार्मा मुंबई संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

डी. के. खिल्लारी -

डी. के. खिल्लारी यांची बदली मागासवर्गीय आणि बहुजन कल्याण विभाग, पुणे संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

IAS Officers | Sarkarnama

राहुल गुप्ता

राहुल गुप्ता यांची नियुक्ती छत्रपती संभाजीनगर महावितरण संचालकपदी करण्यात आली आहे.

मुरुगानंथम.एम

मुरुगानंथम.एम यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गोंदिया येथे करण्यात आली आहे.

यशनी नागराजन

नागराजन यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सातारा येथे करण्यात आली आहे.

Next : EDच्या रडारवर असलेले 'आप'चे खासदार नारायणदास गुप्ता कोण आहेत?

येथे क्लिक करा