Amit Shah Net Worth : 15 लाखांचं कर्ज, स्वत:ची कार नाही, भाजपच्या चाणक्याची संपत्ती किती?

Akshay Sabale

गांधीनगरमधून अर्ज दाखल -

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य असलेले अमित शाह यांनी गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Amit Shah | sarkarnama

विवरणपत्रात संपत्तीची माहिती -

अमित शहांनी निवडणूक अर्जाबरोबर सादर केलेल्या विवरणपत्रात संपत्तीची माहिती दिली आहे. त्यानुसार त्यांनी आपला व्यवसात शेती दाखवला आहे.

Amit Shah | sarkarnama

कार -

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे अजूनही स्वत:ची कार नाही.

Amit Shah | sarkarnama

स्थावर अन् जंगम मालमत्ता -

त्यांच्याकडे 20 कोटींची जंगम आणि 16 कोटींची स्थावर मालमत्ता आहे.

Amit Shah | sarkarnama

कर्ज -

अमित शाह यांच्यावर 15.77 लाख रूपयांचं कर्ज आहे.

Amit Shah | sarkarnama

रोख रूपये -

शहांकडे फक्त 24 हजार 164 रूपये रोख स्वरूपात आहेत.

Amit Shah | sarkarnama

दागिने -

अमित शहांकडे 72 लाख किमतीचे दागिने आहेत. त्यातील 8.76 लाख रूपयांचे दागिने त्यांनी खरेदी केले आहेत.

Amit Shah | sarkarnama

वार्षिक उत्पन्न -

2022-23 मध्ये शहांचं वार्षिक उत्पन्न 75.09 लाख होते. तर, त्यांच्या पत्नीचं वार्षिक उत्पन्न 39.54 लाख रूपये आहे.

Amit Shah | sarkarnama

व्यवसाय -

अमित शहांनी आपल्या व्यवसाय शेती आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून घोषित केला आहे. त्यांच्या विरोधात 3 गुन्हे दाखल आहेत.

Amit Shah | sarkarnama

NEXT : आमदारकीनंतर धंगेकरांच्या संपत्तीत घट

ravindra dhangekar | sarkarnama