Pradeep Pendhare
केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शिर्डीत साईसमाधीची दर्शन घेत समृद्धी आणि सुखशांतींची प्रार्थना केली.
अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्ताने भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख मंत्री उपस्थित होते.
अमित शहा यांच्या हस्ते साईसमाधीवर असलेल्या साईंच्या प्रतिकात्मक चरणांवर पाणी सोडल्यानंतर चंदन टिळा केला.
अमित शहा यांनी साईसमाधीचं दर्शन घेतल्यानंतर मनोभावे आरती केली.
अमित शहा यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आरती केली.
अमित शहा यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साईसमाधीचं दर्शन घेतलं.
अमित शहा यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला अतिवृष्टीतून सावरण्याची ताकद मिळू दे, अशी प्रार्थना केली.
साईमंदिरातील गुरूस्थान मंदिरात जात अमित शहा यांनी साईच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं.
अमित शहा यांनी साईसमाधीचं मनोभावे दर्शन घेताना देशासाठी समृद्धी आणि सुखशांतीची प्रार्थना केली.