Mangesh Mahale
मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांनी फक्त आश्वासन दिले, काहीचं केलं नाही.
शरद पवार हे देशाच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरगना (सूत्रधार) आहेत.
भाषणाच्या पहिल्या 5 मिनिटांतच अमित शहांनी राहुल गांधीवर जोरदार टीका केली.
कार्यकर्त्यांनो, 2014, 2019 च्या विजयापेक्षा 2024 मध्ये मोठा विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करा.
राहुल गांधी आणि काँग्रेसच्या कारभारावर शाह यांनी जोरदार टीका केली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार वेगवेगळे भ्रम निर्माण करीत आहेत.
भाजपच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार येईल, मुख्यमंत्रीपद भाजपकडे असेल
भाजपचं सरकार आले, तेव्हा मराठा आरक्षण मिळाले, शरद पवारांचे सरकार आले तेव्हा आरक्षण गेलं
"उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत. औरंगजेब फॅन क्लब राज्याला सुरक्षित ठेवू शकेल का?"
विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वात महायुतीचा सर्वात मोठा विजय नोंदवला जाणार हे लिहून ठेवा.
NEXT : भाजपने पुण्यातील अधिवेशनातून विधानसभेचं रणशिंग फुंकलं