Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेतले श्री गणेशाचे दर्शन

Rashmi Mane

अमित शाह

केंद्रीय मंत्री अमित शाह हे गणेशोत्सवानिमित्त मुंबई दौऱ्यावर आले आहेत.

Amit Shah at Devendra fadnavis Resident | Sarkarnama

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्नीक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या शासकीय निवासस्थानी भेट देवून श्री गणरायाचे दर्शन घेतले.

Amit Shah at Devendra fadnavis Resident | Sarkarnama

जोरदार स्वागत

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शाह यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Amit Shah at Devendra fadnavis Resident | Sarkarnama

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री सरिता फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस, कन्या दिविजा फडणवीस हे उपस्थित होते.

Amit Shah at Devendra fadnavis Resident | Sarkarnama

जनतेवर सदैव

यावेळी सगळ्यांनी महाराष्ट्रातील जनतेवर सदैव गणरायाची कृपादृष्टी राहावी अशी प्रार्थना श्री गणेशाचरणी प्रार्थना केली.

Amit Shah at Devendra fadnavis Resident | Sarkarnama

लालबाग राजाचे दर्शन

त्यानंतर अमित शाह यांनी आज दुपारी लालबाग राजाचे दर्शन घेतले.

Amit Shah at Devendra fadnavis Resident | Sarkarnama

विधानसभा निवडणूक

अमित शाह यांचा मुंबई दौरा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. 

Amit Shah at Devendra fadnavis Resident | Sarkarnama

महत्त्वाची बैठक

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक सुद्धा घेतली आहे.

Amit Shah at Devendra fadnavis Resident | Sarkarnama

Next : उद्धव ठाकरे पहिल्याच दिवशी ‘लालबागच्या राजा’च्या चरणी 

येथे क्लिक करा