इंदिरा गांधींच्या मारेकऱ्याच्या मुलाला मिळालं निवडणुकीचं तिकीट! 'या' पक्षाने केली मोठी घोषणा; कोण आहे सतवंत सिंह?

Aslam Shanedivan

पंजाब निवडणूक

पंजाबमध्ये २०२७मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. दरम्यान, आतापासूनच येथे राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.

Satwant Singh Son Of Kehar Singh As Candidate For Punjab Election | Sarkarnama

खलिस्तानी अमृतपाल सिंह

विधानसभा निवडणुकीला अद्याप वर्षभराचा कालावधी असतानाच खलिस्तानी अमृतपाल सिंहची पार्टीने उमेदवार जाहीर केला आहे.Satwant Singh Son Of Kehar Singh As Candidate For Punjab Election

Satwant Singh Son Of Kehar Singh As Candidate For Punjab Election | Sarkarnama

अकाली दल

अकाली दल म्हणजेच वारिस पंजाब दे या पक्षाने सतवंत सिंह यांना उमेदवार जाहीर केलीय.

Satwant Singh Son Of Kehar Singh As Candidate For Punjab Election | Sarkarnama

'यांनी' केली घोषणा

सतवंत सिंह यांच्या उमेदवारीची घोषणा पक्षाचे कार्यवाहक अध्यक्ष आणि खडूर साहिबचे खासदार अमृतपाल सिंग यांचे वडील तरसेम सिंग यांनी केली.

Satwant Singh Son Of Kehar Singh As Candidate For Punjab Election | Sarkarnama

इंदिरा गांधी

इंदिरा गांधी याची हत्या 21 ऑक्टोंबर 1984 रोजी हत्या करण्यात आली होती. तर त्यांची हत्या दोन अंगरक्षकांनी केली होती.

Indira Gandhi | Sarkarnama

केहर सिंह

इंदिरा गांधी यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणात केहर सिंहला फाशीची शिक्षा झाली असून त्याचा मुलगा हा सतवंत सिंह हा आहे.

Indira Gandhi | Sarkarnama

सतवंत सिंह

61 वर्षीय सतवंत सिंह यांना फतेहगड साहीब जिल्ह्यातल्या बस्सी पठाणा मतदारसंघातून तिकीट देण्याची घोषणा पक्षाने केलीय.

Satwant Singh Son Of Kehar Singh As Candidate For Punjab Election | Sarkarnama

निवृत्त बँक अधिकारी

सतवंत सिंग हे निवृत्त बँक अधिकारी असून ते बस्सी पठाणा येथील मुस्तफाबाद गावचे रहिवासी आहेत.

Satwant Singh Son Of Kehar Singh As Candidate For Punjab Election | Sarkarnama

सरबजीत सिंह

याआधी सतवंत सिंह यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सरबजीत सिंह खालसा यांच्यासाठी प्रचार केला होता. सरबजीत हे इंदिरा गांधींची हत्या करणाऱ्या बेअंत सिंहचा मुलगा आहेत.

Satwant Singh Son Of Kehar Singh As Candidate For Punjab Election | Sarkarnama

PAN कार्डसाठी Agent ला पैसे देताय? फोनवरूनच मोफत मिळवा Instant e-PAN! वापरा 'ही' सोपी ट्रिक

आणखी पाहा