PAN कार्डसाठी Agent ला पैसे देताय? फोनवरूनच मोफत मिळवा Instant e-PAN! वापरा 'ही' सोपी ट्रिक

Jagdish Patil

पॅन नंबर

आयकर विभागाच्या Instant e-PAN सुविधेच्या माध्यमातून घरबसल्या ऑनलाइन पॅन नंबर मिळणार आहे.

Instant e-PAN online | Sarkarnama

अर्ज

पूर्वी PAN कार्ड बनवण्यासाठी अर्ज करावा लागायचा त्यानंतर ते कार्ड पोस्टाने येण्याची वाट पहावी लागायची.

Instant e-PAN online

डिजिटल

मात्र, आता आयकर विभागाने PAN कार्ड काढण्याची प्रक्रिया डिजिटल केली आहे.

Instant e-PAN online | Sarkarnama

निशुल्क

त्यानुसार Instant e-PAN च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकता. शिवाय ही सुविधा निशुल्क आहे.

Instant e-PAN online

आधार

ज्यांना अद्याप PAN नंबर मिळालेलं नाही अशांसाठी ही योजना असून अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे आधार क्रमांक असणं आवश्यक आहे.

Instant e-PAN online | Sarkarnama

वय

तसंच अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे आणि त्याचा आधार क्रमांक मोबाईल नंबरशी लिंक असणं गरजेचं आहे.

Instant e-PAN online | Sarkarnama

कागदपत्र

e-PAN साठी आधार क्रमांक, DigiLocker चा अॅक्सेस आणि जन्मतारखेचा वैध पुरावा लागणार आहे.

Instant e-PAN online | Sarkarnama

प्रोसेस

सर्वप्रथम आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर जा. होमपेजवरील Quick Links विभागात Instant e-PAN हा पर्याय निवडा.

Instant e-PAN online | Sarkarnama

आधार क्रमांक

यानंतर Get New e-PAN वर क्लिक करा. आता तुमचा 12 अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा.

Aadhar Card New Update | Sarkarnama

OTP

Declaration बॉक्सवर टिक केल्यानंतर Continue वर क्लिक करा. यानंतर आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर 6 अंकी OTP येईल.

Instant e-PAN online | Sarkarnama

DigiLocker

OTP पडताळणीनंतर सिस्टम तुम्हाला DigiLocker वर रीडायरेक्ट करू शकते. येथे जन्मतारीख आणि KYC शी संबंधित माहिती पडताळण्यासाठीची परवानगी द्या.

DigiLocker | sarkarnama

NEXT : झारखंडमधील आंदोलन तापलं! बॅरिकेड्स तोडून विद्यार्थी विधान भवनाच्या दिशेने : पोलिसांकडून लाठीचार्ज, पाहा PHOTOS

Jharkhand Student Protest | Sarkarnama
क्लिक करा