Ajit Pawar Plane Accident : अजितदादांची विमान अपघात एक्झिट, अशा दुर्घटनांची जाणून घ्या कारणे

Aslam Shanedivan

निवडणुकांची रणधुमाळी

राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून 5 फेब्रुवारीला मतदान आणि 7 तारखेला मतमोजणी होणार आहे.

Ajit Pawar Plane Accident | sarkarnama

प्रचार सभा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवार यांच्या प्रचार सभांचे आयोजन झाले होते.

Ajit Pawar Plane Accident | sarkarnama

अजित पवार

मात्र याचदरम्यान अजित पवार यांच्या विमानाचा अपघात बारामतीत झाला. त्यांच्या आज येथे चार प्रचार सभा होणार होत्या.

Ajit Pawar Plane Accident | sarkarnama

अपघाताची कारणं

गोजुबावी इथं विमान उतरत असतानाच अपघात झाला अन् त्यांचे अकाली मृत्यू झाले. यानंतर आता विमान अपघाताची नेमकी काय काय कारणं असतात याचा शोध घेतला जात आहे.

Ajit Pawar Plane Accident | sarkarnama

तांत्रिक बिघाड

विमानाच्या अपघाताचं महत्त्वाचं कारण तांत्रिक बिघाड असून नॅव्हिगेशन सिस्टीममध्ये गडबड किंवा लँडिंग गिअर किंवा पंखांमध्ये समस्यासह वैमानिक आणि कंट्रोल रूम यांच्यातील संपर्क तुटल्यानेही अपघात होऊ शकतो.

Ajit Pawar Plane Accident | sarkarnama

मानवी चूक

अनेकदा मानवी चुकांमुळेही मोठी दुर्घटना होते. ज्यात एअर ट्रॅफिक कंट्रोलमधील (ATC) चुकीचा निर्णय वैमानिकाच्या अनुभवाची कमतरतेसह चुकीच्या निर्णयामुळेही विमान अपघातग्रस्त होतं.

Ajit Pawar Plane Accident | sarkarnama

तांत्रिक कर्मचाऱ्यांची चूक

तांत्रिक कर्मचाऱ्याच्या छोट्या चुका जसं की विमानात इंधन योग्य प्रमाणात भरलं न जाणं, टायरच्या दाबावर योग्य लक्ष न ठेवणं इत्यादी.

Ajit Pawar Plane Accident | sarkarnama

हवामान

अचानक हवामात बदल जसे, वादळ, वीज कोसळणं, मुसळधार पाऊस किंवा खराब हवामानामुळे विमान अनियंत्रित होऊन अपघातग्रस्त होऊ शकतं.

Ajit Pawar Plane Accident | sarkarnama

जळून खाक झालेलं विमान, अस्ताव्यस्त पडलेली कागदं... अजितदादांच्या अपघाताची अंगावर काटे आणणारी दृष्य

आणखी पाहा