Anant Swarup : FICCI च्या महासचिवपदी अनंत स्वरुप,जागतिक व्यापारी संघटनेत केलंय देशाचं नेतृत्व!

Roshan More

अनंत स्वरुप

फेडरेशन ऑफ इंडियन चैंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI)चे नवे महासचिव म्हणून अनंत स्वरुप यांची निवड झाली आहे.

FICCI

ही भारतातील विविध उद्योगांचे, त्यांच्या हितसंबंधांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध संघटनांची शिखर संस्था आहे.

संस्थापक

या संस्थेची संकल्पना ही महात्मा गांधी यांची होती. या संस्थेची स्थापना पुरुषोत्तम ठक्कर यांनी केली.

उद्देश

भारतीय उद्योग आणि व्यापराचे प्रतिनिधीत्व, धोरण निर्मितीमध्ये सहभाग आणि अर्थव्यवस्थेच्या विकासात योगदान

रेल्वे सेवेतील अधिकारी

अनंद स्वरुप हे भारतीय रेल्वे पर्सनल सेवेचे अधिकारी आहेत.

सचिव

जागतिक व्यापार संघटनेत भारताचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

शिक्षण

स्वरूप यांच्याकडे लॉजिस्टिक्स आणि ट्रेड क्षेत्रातील कामांचा अनुभव आहे. त्यांनी एलएलबी आणि एमबीएचे शिक्षण घेतले आहे.

NEXT : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच ईडीने उचललं, कोण आहेत विनेश चंडेल?

ED arrests IPAC Vinesh Chandel | sarkarnama
येथे क्लिक करा