IAS Ananya Singh : अवघ्या 22व्या वर्षी UPSC उत्तीर्ण होत मिळवली 51वी रँक अन् थेट IAS!

सरकारनामा ब्यूरो

अनन्या सिंग

2020 च्या बॅचच्या IAS अधिकारी अनन्या सिंग या फक्त सुंदरचं नाही तर, हुशारीचही उत्तम उदाहरण आहेत.

IAS Ananya Singh | Sarkarnama

उत्तर प्रदेशमधील जन्म

अनन्या यांचा जन्म उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात झाला. वडील एम.के. सिंग आणि आई अंजली सिंग असं त्यांचे कुटुंब आहे.

IAS Ananya Singh | Sarkarnama

प्राथमिक शिक्षण

अनन्या या लहानपणापासून अभ्यासात प्रचंड हुशार होत्या. त्यांनी त्यांच प्राथमिक शिक्षण प्रयागराज येथूनच पूर्ण केले.

IAS Ananya Singh | Sarkarnama

महाविद्यालयीन शिक्षण

त्यांनी दहावी आणि बारावीची परीक्षा इलाहाबाद येथून दिली.

IAS Ananya Singh | Sarkarnama

'इकॉनॉमिक्स'मध्ये पदवी

पुढील शिक्षणासाठी त्या दिल्ली येथे आल्या तिथे त्यांनी श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून इकॉनॉमिक्स या विषयात पदवी घेतली.

IAS Ananya Singh | Sarkarnama

UPSC परीक्षेची तयारी

पदवीचा अभ्यास करत असतानाच त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

IAS Ananya Singh | Sarkarnama

दररोज 7 ते 8 तास अभ्यास

UPSC परीक्षा क्रॅक करण्यासाठी अनन्या यांनी खूप मेहनत घेतली. त्या दररोज 7 ते 8 तास अभ्यास करायच्या.

IAS Ananya Singh | Sarkarnama

अवघ्या 22 व्या वर्षी UPSC उत्तीर्ण

2019 च्या UPSCपरीक्षेत अनन्या यांनी वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी 51वी रँक मिळवली, अन् त्या IAS अधिकारी बनल्या.

IAS Ananya Singh | Sarkarnama

NEXT:मोदी-शहांच्या मीम्समुळे अडचणीत सापडलेल्या 'लेडी सिंघम' श्रेष्ठा ठाकूर कोण आहेत?

येथे क्लिक करा..