Jagan Mohan Reddy : वडिलांचा राजकीय वारसा पुढे चालवत झाले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री

सरकारनामा ब्यूरो

जगनमोहन रेड्डी

जगनमोहन रेड्डी हे माजी लोकसभा सदस्य आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत.

Jagan Mohan Reddy | Sarkarnama

वडील मुख्यमंत्री

आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांचे जगनमोहन रेड्डी हे पुत्र आहेत.

Jagan Mohan Reddy | Sarkarnama

मूळचे कडप्पा जिल्ह्याचे

रेड्डी हे मूळचे आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील आहेत.

Jagan Mohan Reddy | Sarkarnama

शिक्षण

हैदराबाद येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी घेतली.

Jagan Mohan Reddy | Sarkarnama

राजकीय कारकीर्द

2004 मध्ये कडप्पा जिल्ह्यातील निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रचारावेळी त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली.

Jagan Mohan Reddy | Sarkarnama

खासदार

वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी त्यांनी कडप्पा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आले.

Jagan Mohan Reddy | Sarkarnama

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारत प्रचंड बहुमतांनी विजयी झाले आणि जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशची सूत्रे हाती घेतली.

Jagan Mohan Reddy | Sarkarnama

वृत्तवाहिनीची स्थापना

रेड्डी यांनी तेलुगू वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीची स्थापना केली.

Jagan Mohan Reddy | Sarkarnama

भारती सिमेंट कंपनीचे प्रवर्तक

भारती सिमेंट कंपनीचे प्रवर्तक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

Jagan Mohan Reddy | Sarkarnama

Next : ...म्हणून CM रेवंथ रेड्डींनी घेतली रघुराम राजनांची भेट

येथे क्लिक करा