सरकारनामा ब्यूरो
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची भेट घेतली.
या भेटीत त्यांनी तेलंगणा राज्याच्या आर्थिक विषयावर चर्चा केली.
राजन यांनी रेड्डींना तेलंगणातील आर्थिक गोंधळातून बाहेर काढण्यासाठी सूचना दिल्या.
राजन यांनी आर्थिकदृष्ट्या प्रबळ होण्यासाठीही काही सूचना दिल्या.
रेवंथ रेड्डींसोबत यावेळी उपमुख्यमंत्री, विधिमंडळ मंत्री आणि वित्त सचिव उपस्थित होते.
राजन यांनी इकॉनॉमिस्ट करिअर क्षेत्रात मुख्य म्हणून काम केले आहेत.
रेड्डी आणि राजन यांच्या भेटीचं अजून काय कारण आहे याबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे.