Pradeep Pendhare
आंध्रप्रदेशमधील तिरुपतीमधील श्री वेंकटेश्वर मंदिरातील लाडवांच्या प्रसादात कमी दर्जाच्या तुपामध्ये प्राण्यांची चरबी आढळल्यानं खळबळ उडाली आहे
पवन कल्याण यांनी यावर प्रायश्चित करण्याचा निर्णय पवन कल्याण यांनी घेतला आहे.
'प्रसादाच्या लाडूमधील भेसळ रोखू शकलो नाही, त्यामुळे आतून फसवणूक झाल्यासारखे वाटत आहे', असं म्हटलं आहे.
पवन कल्याण यांनी प्रायश्चित म्हणून 11 दिवसांचा उपवास करणार आहे.
पवन कल्याण गुंटूर जिल्ह्यातील नंबूर इथल्या श्री दशावतार वेंकटेश्वर स्वामी मंदिरात 22 सप्टेंबरपासून प्रायश्चित दीक्षा घेणार
देवासमोर प्रायश्चित करून माफी मागतो आणि 11 दिवसांचा उपवास करण्याचा धर्म संकल्प आहे.
उपवासाच्या शेवटच्या दिवशी 1 किंवा 2 ऑक्टोबरला तिरुपती बालाजीच्या मंदिरात दर्शन घेत माफी मागणार आहे.