Jan Sanman Yatra : यात्रा राष्ट्रवादीची...सन्मान जनतेचा!

Vijaykumar Dudhale

शेखर निकमांसाठी चिपळुणात यात्रा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज चिपळूणमध्ये आली हेाती. येथील आमदार शेखर निकम अजितदादांसोबत खंबीरपणे उभे आहेत.

Jan Sanman Yatra | Sarkarnama

राष्ट्रवादीचा आमदार

शेखर निकम हे चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर मागील 2019 च्या निवडणुकीत निवडून आले आहेत.

Jan Sanman Yatra | Sarkarnama

शिवकालीन गड-किल्ल्यांचं संवर्धन

पर्यटनाला चालना देण्यासाठी कोकणातील शिवकालीन 32 गड-किल्ल्यांचं नूतनीकरण आणि संवर्धनाचे काम सरकारने हाती घेतले आहे. शिवकालीन 12 किल्ल्यांना जागतिक वारसा नामांकन मिळवण्यासाठीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवला आहे. तसेच काताळशिल्पांनाही जागतिक वारसा नामांकन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Jan Sanman Yatra | Sarkarnama

काजू प्रक्रिया उद्योग

काजूपासून प्रक्रिया कारखान्यासाठी सरकार भांडवल देतं. कोकणातील फळांवर प्रक्रिया करणारे कारखाने उभे करण्यासाठी आम्ही मदत करण्यासाठी तत्पर आहोत.

Jan Sanman Yatra | Sarkarnama

बेताल वक्तव्य

महायुतीचे काही नेते बेताल वक्तव्य करत आहेत. अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने बोलत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या मताशी सहमत नाही.

Jan Sanman Yatra | Sarkarnama

नीतेश राणेंना टोला

तुम्हाला तुमच्या विचारधारा मांडायच्या असतील, तर तुम्ही मांडू शकता; परंतु तुम्ही वेगळ्या पद्धतीने बोलता आणि समाजामध्ये तेढ निर्माण करता, समाजात दुही निर्माण करता, जे समाजासाठी चांगले नाही.

Jan Sanman Yatra | Sarkarnama

बापापेक्षा लेक वस्ताद

बापापेक्षा लेक वस्ताद आहे. आदिती नेहमी तुमच्यासाठी चांगल्या योजना आणते. ती तुमचा आधार बनण्याचा प्रयत्न करते. ती आपल्या लेकीसारखी आहे.

Jan Sanman Yatra | Sarkarnama

हरिहरेश्वर-श्रीवर्धन प्रवास पाच मिनिटांत होणार

हरिहरेश्वर ते श्रीवर्धन प्रवास पाच मिनिटांमध्ये करता येईल, असं काम आम्ही सध्या करत आहोत.

Jan Sanman Yatra | Sarkarnama

आतिशी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री कोण?

Delhi cabinet | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा