Anna Lezhneva : उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना साथ देणाऱ्या ॲना लेझनेवा कोण?

Roshan More

ॲना लेझनेवा

अभिनेता, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या पत्नी ॲना लेझनेवा या लोकसभेच्या निवडणुकीनंतर चर्चेत आल्या आहेत.

Anna Lezhneva | sarkarnama

मॉडेल आणि अभिनेत्री

ॲना लेझनेवा या रशियन मॉडेल आणि अभिनेत्री होत्या. एक चित्रपटाच्या शुटींग दरम्यान त्यांची पवन कल्याण यांच्याशी ओळख झाली.

Anna Lezhneva

फोटो व्हायरल

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पवन कल्याण यांच्या यशानंतर त्यांचे औक्षण करतानाचा ॲना लेझनेवा यांचा फोटो व्हायरल झाला होता.

Pawan Kalyan Anna Lezhneva | sarkarnama

तिसरी पत्नी

ॲना लेझनेवा या पवन कल्याण यांच्या तिसऱ्या पत्नी आहेत. पवन कल्याण यांचा पहिला विवाह नंदिनी यांच्याशी तर, दुसरा विवाह रेणू देसाई यांच्याशी झाला होता.

Pawan Kalyan Anna Lezhneva | sarkarnama

2013 मध्ये विवाह

रेणू देसाई यांच्या घटस्फोट झाल्यानंतर ॲना लेझनेवा यांच्याशी पवन कल्याण यांनी 2013 मध्ये विवाह केला.

Anna Lezhneva | sarkarnama

दोन मुले

ॲना लेझनेवा आणि पवन कल्याण यांना मुलगी पोलेना अंजना पावनोवा आणि मुलगा मार्क शंकर पावनोविच अशी दोन मुले आहे.

Pawan Kalyan Anna Lezhneva | sarkarnama

कोट्यावधीची संपत्ती

मीडिया रिपोर्टनुसार ॲना लेझनेवा यांच्याकडे कोट्यावधीची संपत्ती आहे. तसेच परदेशात त्यांचे हाॅटेल देखील आहे.

Pawan Kalyan Anna Lezhneva | sarkarnama

पवन कल्याण सोबत वाद

ॲना लेझनेवा आणि पवन कल्याण यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या मीडियामधून येत होत्या. मात्र, यामध्ये तथ्य नसल्याचे सांगितले जात आहे.

Pawan Kalyan Anna Lezhneva | sarkarnama

NEXT : मोदींचे विश्वासू,केंद्रीय मंत्री अन् आता महाराष्ट्र विधानसभेची धुरा; कोण आहेत भूपेंद्र यादव?