Android smartphone : सावधान! अँड्रॉईड स्मार्टफोन वापरताय, मग सरकारने दिलेला हा इशारा वाचाच...

Rajanand More

अँड्रॉईड स्मार्टफोन

भारतामध्ये अँड्रॉईड स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या काही कोटी आहे. त्यामध्ये तुम्हीही असाल तर केंद्र सरकारने एक सावधगिरीचा इशारा देत सतर्क केले आहे.

Smartphone | Sarkarnama

CERT

केंद्र सरकारच्या इंडियन कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने CERT.in स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांना सावध केले आहे.

Smartphone | Sarkarnama

काय आहे धोका?

Android ऑपरेटिंग सिस्टीमबाबत काही तक्रारी समोर आल्या आहेत. त्याचा गैरफायदा हँकर्सकडून घेतला जाऊ शकतो. स्मार्टफोनमध्ये घुसखोरी करून ते महत्वाची माहिती चोरू शकतात.

Smartphone | Sarkarnama

कोणता बग?

अटॅकर्सकडून तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हायरस टाकू शकतात. CERT.in च्या म्हणण्यानुसार, Android 13, 14, 15 आणि 16 व्हर्जनचे स्मार्टफोनला धोका आहे. Android 16 हे लेटेस्ट व्हर्जन आहे.

कोणत्या कंपन्या?

तुमच्याकडे Pixel, Vivo, Oppo, Xiaomi, Realme, Motorola, OnePlus आणि Samsung या स्मार्टफोनमध्ये ही अँड्रॉईड व्हर्जन आहेत.

Smartphone | Sarkarnama

सॉफ्टवेअर

संस्थेच्या म्हणण्यानुसार, या त्रुटी हार्डवेअर आणि सॉप्टवेअर व्हेंडर्सकडून आहेत. संस्थेने या त्रुटींना हाय रिस्कमध्ये टाकले आहे.

Smartphone | Sarkarnama

काय उपाय?

तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर तातडीने अपडेट करा. कोणताही सिक्युरिटी पॅच सोडू नका, असे संस्थेने स्पष्ट केले आहे.

Mobile Phones | Sarkarnama

कसे कराल?

सेटिंग्जमध्ये जाऊन ऑटो अपडेट ऑन करा, जेणेकडून अपडेट येताच फोन अपडेट होईल. कोणतीही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका किंवा थर्ड पार्टी अप्स इन्स्टॉल करू नका.   

Smartphone | Sarkarnama

NEXT : भेळीचा बेत अन् PM मोदींच्या चेहऱ्यावरील ग्लो..! विश्वविजेत्या महिला क्रिकेट टीमने असा केला जल्लोष...

येथे क्लिक करा.