Roshan More
इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील-ठाकरे या दावोसमध्ये वर्ल्ड इकाॅनाॅमिक फोरच्या वार्षिक समेटसाठी उपस्थित होत्या.
अंकिता यांच्यासोबत त्यांचे पती निहार ठाकरे हे देखील होते.
अंकिता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची दावोसमध्ये भेट घेत उद्योगमंत्री भेट घेतली होती.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये कोसोवो आणि ईएफटीए देशांमधील मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करताना कोसोवो चे पंतप्रधान अल्बिन कुर्ती यांची भेट अंकिता आणि निहार ठाकरे यांनी घेतली.
दावोसमध्ये स्नोफॉलमध्ये अंकिता यांनी पती निहार यांच्यासोबत खास सेल्फी घेतला.
हातात बॅग, पायात काळे बुट, अंगावर लाल जॅकेट अशा स्टायलीश लूकमध्ये अंकिता यांनी स्नोफॉलमध्ये फोटो काढले आहेत.
तब्बल एक आठवडा अंकिता दावोसमध्ये होत्या. त्या पुन्हा भारतात परत असतानाचा फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.