Mahayuti Baramati : बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचारप्रमुखांची घोषणा!

सरकारनामा ब्यूरो

बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचारप्रमुखांची घोषणाही करण्यात आली आहे. अजित पवारांनी यामधून उत्तम राजकीय ताळमेळ साधला.

बारामती मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आहेत.

बारामतीमध्ये बाळासाहेब तावरे यांना प्रचारप्रमुख केलं आहे.

इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना महायुतीने प्रचारप्रमुख केलं आहे.

पुरंदरमध्ये माजी मंत्री विजय शिवतारे हे महायुतीचे प्रचारप्रमुख असतील.

दौंडमध्ये आमदार राहुल कुल हे प्रचारप्रमुख असणार आहेत.

खडकवासला मतदारसंघात आमदार भीमराव तापकीर हे प्रचारप्रमुख असणार आहेत.

भोर वेल्हामध्ये कुलदीप कोंडे यांना प्रचारप्रमुख पदाची जबाबदारी आहे.

मुळशीमध्ये किरण दगडे यांची प्रचारप्रमुखपदी महायुतीकडून नियुक्ती झाली आहे. 

R

Next : डॉ. अमोल कोल्हेंचे उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्तिप्रदर्शन

Amol Kolhe | Sarkarnama