Cabinet Committee : मोदी सरकार 3.0 मधील केंद्रीय मंत्रिमंडळ समित्यांच्या सदस्यांची नावांची घोषणा!

Mayur Ratnaparkhe

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मंत्रिमंडळ नियुक्त समितीमध्ये पंतप्रधान मोदींसह समावेश आहे.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना सुरक्षा संबंधी समितीमध्ये घेण्यात आलं आहे.

गृहनिर्माण समितीमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना स्थान देण्यात आलं आहे.

पीयूष गोयल यांचीही वर्णी गृहनिर्माण समितीमध्ये लागली आहे.

पंचायत राज आणि मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग उर्फ ​​लालन सिंह यांना आर्थिक व्यवहार समितीमध्ये स्थान दिलं गेलं आहे.

अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी यांनाही आर्थिक व्यवहार समितीमध्ये घेण्यात आलं आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा यांना संसदीय कामकाज समितीमध्ये घेण्यात आलं आहे.

कौशल्य विकास आणि रोजगार समितीमध्ये धर्मेंद्र प्रधान यांना स्थान देण्यात आलं आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना गुंतवणूक आणि विकास समितीमध्ये स्थान दिलं गेलं आहे.

Next : सात गोळ्या झाडल्या पण तो मेला नाही IAS बनला

Rinku singh rahi | sarkarnama