Priyanka Mohite Story : अन्सार शेख, टीना डाबीनंतर येवल्याच्या प्रियांका मोहितेचा रेकॉर्ड; कितव्या वर्षी झाली IPS ?

Sachin Waghmare

23 व्या वर्षी झाली आयपीएस

मालेगाव येथील प्रियांका सुरेश मोहिते ही 23 व्या वर्षी आयपीएस झाली.

Priyanka Mohite | Sarakarnama

दुसऱ्यांदा दिली यूपीएससीची परीक्षा

प्रियांका मोहितेने दुसऱ्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली.

Priyanka Mohite | Sarakarnama

पहिल्याच मुलाखतीत झाली यशस्वी

पहिल्याच मुलाखतीत यशस्वी झाली. आता ती भारतीय पोलिस सेवेत दाखल होणार आहे.

Priyanka Mohite | Sarakarnama

मूळ गाव येवला

तिचे मूळ गाव येवला (नाशिक) आहे. या शहरातून आयपीएस होणारी ती पहिली आहे.

Priyanka Mohite | Sarakarnama

विजय पिंगळे झाले होते आयपीएस

येवल्यात २२ वर्षांपूर्वी विजय पिंगळे हे आयपीएस झाले होते. त्यानंतर प्रियांकाने हा मान मिळविला.

Priyanka Mohite | Sarakarnama

मालेगावात सत्कार

बुधवारी मालेगाव येथे झालेल्या बारा बलुतेदार मित्र मंडळाच्या कार्यक्रमात प्रियांका हिचा सत्कार झाला.

Priyanka Mohite | Sarakarnama

मान्यवरांच्या हस्ते सत्कार

यावेळी बंडू काका बच्छाव, माजी महापौर वसंत गीते, माजी नगरसेवक प्रशांत दिवे आदींनी तिचा सत्कार केला.

Priyanka Mohite | Sarakarnama

Next : नरेंद्र मोदी ध्यान करणारे ठिकाण आहे खास,पाहा

Place of Meditation | Sarkarnama