Swami Vivekananda Memorial : नरेंद्र मोदी ध्यान करणारे ठिकाण आहे खास,पाहा फोटो

Roshan More

पंतप्रधान मोदी करणार ध्यान

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर 30 मे 1 जूनच्या संध्याकाळपर्यंत कन्याकुमारीतील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यानधारणा करतील

Narendra Modi | sarkarnama

विवेकानंद रॉक मेमोरियलम

स्वामी विवेकानंद यांनी कन्याकुमारमधील समुद्रकिनाऱ्यापासून 500 मीटर आत खडकावर तीन दिवस ध्यान केले होते. तेथेच विवेकानंद रॉक मेमोरियलम उभारण्यात आले आहे.

Swami Vivekananda Memorial | sarkarnama

1970 मध्ये उद्घाटन

1970 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांनी स्वामी विवेकानंद राॅक मेमोरियलचे उद्घाटन केले.

Swami Vivekananda Memorial | sarkarnama

चंद्र सूर्य एकाच क्षितिजावर

या मेमोरियलमधून एप्रिलमध्ये चंद्र आणि सूर्य दोघेही एकाच क्षितिजावर चैत्र पौर्णिमेला समोरासमोर दिसतात.

Swami Vivekananda Memorial | sarkarnama

प्रवेशद्वार

स्मारकाचे प्रवेशद्वार अजिंठा आणि एलोरा गुहांसारखे आहे.

Swami Vivekananda Memorial | sarkarnama

मंडप

विवेकानंद रॉक मेमोरियलमचा मंडप कर्नाटकातील बेलूर येथील रामकृष्ण मंदिरासारखा आहे.

Swami Vivekananda Memorial | sarkarnama

जुना फोटो व्हायरल

33 वर्षांपूर्वी विवेकानंद रॉक मेमोरियलपासून देशव्यापी एकता यात्रा सुरू झाली. त्या यात्रे दरम्यान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला प्रदक्षिणा घालताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जुना फोटो व्हायरल झाला आहे.

Swami Vivekananda Memorial | sarkarnama

मोदींचे 2019 मध्ये ध्यान

पंतप्रधान मोदींनी 2019 मध्ये लोकसभेच्या प्रचार संपल्यानंतर केदारपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रुद्र गुहेत 17 तास ध्यान केले होते.

Narendra Modi | sarkarnama

NEXT: नरेंद्र मोदींसह 'हे' आहेत सातव्या टप्प्यातील हायप्रोफाईल उमेदवार...

येथे क्लिक करा