लग्न होताच ‘लेडी सिंघम’च्या अपूर्ण इच्छेची चर्चा; 'IPS'चा राजीनामा देणार का?

Rajanand More

IPS अंशिका वर्मा

उत्तर प्रदेशातील IPS अधिकारी अंशिका वर्मा यांनी IPS कृष्ण कुमार बिश्नोई हे दोघे २९ मार्च रोजी जोधपूर येथे विवाहबध्द झाले आहेत. या आय़पीएस जोडप्याच्या विवाहाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

IPS Anshika Verma | Sarkarnama

धडाकेबाज अधिकारी

दोघे पत्नी-पत्नी उत्तर प्रदेशातील धडाकेबाज अधिकारी म्हणून परिचित आहेत. अंशिका यांची ओळख लेडी सिंघम अशी आहे. सध्या त्या पोलीस अधिक्षक पदावर कार्यरत आहेत.

IPS Anshika Verma, KK Bishnoi | Sarkarnama

136 वी रँक

अंशिका वर्मा यांनी 2021 च्या UPSC परीक्षेमध्ये 136 वी रँक मिळवली होती. त्यावेळी त्यांना उत्तर प्रदेश केडर मिळाले होते.  

IPS Anshika Verma

एक स्वप्न

अंशिका यांनी एका मुलाखतीत आयएएस होण्याची इच्छा अपूर्ण असल्याचे म्हटले होते. आता त्या विवाहबध्द झाल्यानंतर सोशल मीडियात या अपूर्ण इच्छेची चर्चा सुरू झाली आहे.

IPS Anshika Verma

काय करावे लागेल?

अंशिका यांना आयएएस व्हायचे असल्यास केवळ एकमेव पर्याय आहे. त्यांना आयपीएसमधून थेट आयएएस सेवा निवडता येणार नाही.

IPS Anshika Verma | Sarkarnama

पुन्हा UPSC  

अंशिका यांना पुन्हा UPSC परीक्षा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ही परीक्षा देऊन त्यांना नियमित प्रक्रियेप्रमाणे त्याला सामोरे जावे लागेल.

IPS Anshika Verma | Sarkarnama

राजीनामा

आयएएससाठी पात्र ठरल्यास अंशिका यांना आयपीएस सेवेतून राजीनामा द्यावे लागेल.

IPS Anshika Verma Marriage | Sarkarnama

नवे केडर

सध्या अंशिका व त्यांचे पती उत्तर प्रदेश केडरचे अधिकारी आहेत. पुन्हा यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर अंशिका यांना अन्य केडरनुसार अन्य राज्यही मिळू शकते. त्यामुळे अंशिका हा पर्याय निवडणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

IPS Anshika Verma Marriage | Sarkarnama

NEXT : हवाई चप्पल घालणारेही विमानातून उड्डाण करणार? मोदींची ‘ही’ योजना ठरणार गेमचेंजर?

येथे क्लिक करा.