MP Anubhav Mohanty : पक्षाने उमेदवारी नाकारल्याने भाजपमध्ये प्रवेश करणारे अनुभव मोहंती आहेत तरी कोण?

Mayur Ratnaparkhe

ओडिशामधील सत्ताधारी बिजू जनता दलाला लोकसभा निवडणुकीच्या अगोदर अनुभव मोहंतींच्या रूपाने मोठा झटका बसला आहे.

MP Anubhav Mohanty | Sarkarnama

केंद्रपारा येथील लोकसभा खासदार अनुभव मोहंती यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

MP Anubhav Mohanty | Sarkarnama

चार वर्षे बीजेडीमध्ये राहिल्यानंतर खूप गुदमरल्यासारखे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

MP Anubhav Mohanty | Sarkarnama

अभिनेता आणि खासदार मोहंती यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच मोदी सरकारचे कौतुक केले.

MP Anubhav Mohanty | Sarkarnama

मागील पाच वर्षांत संसदेत अनेक ऐतिहासिक उपाययोजना केल्याा गेल्याने मला केंद्र सरकारचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

MP Anubhav Mohanty | Sarkarnama

अनुभव मोहंती यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि विकसित भारतासाठी लोकांनी मोदींना पाठिंबा दिला पाहिजे असे म्हटले.

MP Anubhav Mohanty | Sarkarnama

2019 मध्ये केंद्रपारा येथून लोकसभेवर निवडून येण्यापूर्वी मोहंती राज्यसभा सदस्य होते.

MP Anubhav Mohanty | Sarkarnama

तिहेरी तलाक रद्द करणे आणि नवीन गुन्हेगारी कायदे लागू करणे या केंद्र सरकारच्या निर्णयांचे त्यांनी स्वागत केले आहे.

MP Anubhav Mohanty | Sarkarnama

Next : राजकारणातील भावांच्या जोड्या; काही जीवाला जीव देणारे तर काही कट्टर विरोधक...