Political Leaders Brothers : राजकारणातील भावांच्या जोड्या; काही जीवाला जीव देणारे तर काही कट्टर विरोधक...

Chetan Zadpe

राहुल गांधी - वरुण गांधी

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि भाजपमध्ये असणार आणि आता लोकसभेती तिकीट डावललेले वरुण गांधी हे चुलत बंधू आहेत.

Political Leaders Brothers

असद्उद्दीन ओवैसी - अकबरउद्दीन ओवैसी

असद्उद्दीन ओवैसी आणि अकबरउद्दून ओवैसी हे बंधू आपल्या एमआयएम पक्षाच्या वाढीसाठी एकदिलाने सक्रीय असतात.

Political Leaders Brothers

प्रकाश आंबेडकर - आनंदराज आंबेडकर

प्रकाश आंबेडकर - आनंदराज आंबेडकर हे बंधू आहेत. प्रथमच दोन आंबेडकर हे लोकसभेच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावताना दिसतील. वंचितची धुरा प्रकाश आंबेडकर तर रिपब्लीकन सेना आनंदराज आंबेडकर चालवतात.

Political Leaders Brothers

राज ठाकरे - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे चुलत बंधू आहेत. शिवसेनेतून विलग झाल्यानंतर राज ठाकरे यांनी स्वत:चा मनसे पक्ष काढला.

Political Leaders Brothers

सुनील राऊत - संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत दोघे बंधू ठाकरेंच्या शिवसेनेवर कार्यरत आहेत.

Political Leaders Brothers

उदयनराजे भोसले - शिवेंद्रसिंहराजे भोसले

उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले हे चुलत बंधू आहेत. दोघे बंधू भाजप पक्षात सक्रिय आहेत.

Political Leaders Brothers

तेजस्वी यादव - तेजप्रताप यादव

तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव दोघेही वडीलांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल चालवतात. तेजस्वी पक्षप्रमुख आहेत. तर तेजप्रताप भावाला नेहमी साथ देतात.

Political Leaders Brothers

अमित देशमुख - धीरज देशमुख

लातूरच्या राजकारणात देशमुख घराण्याचा दबदबा आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख दोघे बंधू वडिलांचा राजकीय वारसा चालवतात.

Political Leaders Brothers

NEXT : तात्या देणार मोहोळ-धंगेकरांना टफ फाईट; वंचितकडून वसंत मोरेंना उमेदवारी