सरकारनामा ब्यूरो
वडिलांचं स्वप्न पूर्ण करणारे अनेक IPS, IAS अधिकारी आपण पाहिले आहेत पण वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत पोलिस अधिकारी होणारे कमीच असतात त्यातीलच एक आहेत अनुकृति तोमर.
त्यांचे वडील संजीव कुमार तोमर हे यूपी पोलिस मध्ये CO या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी हे यश मिळवलं आहे.
2023 मध्ये UPSC चा निकाल जाहीर झाला होता. यामध्ये एक नाव अनुकृति तोमर यांचं आहे.
अनुकृति तोमर या बुलंदशहर जिल्हातील रहिवासी आहेत.
अनुकृति यांंचं 12वी पर्यतचं शिक्षण हे राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालं तर इंदिरा गांधी नॅशनल ऑपन यूनिवर्सिटी (IGNOU) मास्टर्स पूर्ण केलं. यानंतर पुण्यातील Symbiosis Law School मधून LLB केल.
LLB चा अभ्यास करत असताना. UPSCची परीक्षा देण्याचा त्यांच्या मनात आलं आणि त्यांंनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली.
2023 मध्ये UPSC परीक्षा 53 रँक मिळवत उत्तीर्ण केली.
त्यांच्या रँकिगनुसार त्यांना 'आयएएस'हे पद दिल जाऊ शकत.