IPS Ilma Afroz : हिमाचल प्रदेशातील बद्दी गावच्या 'एसपी' इलमा अफरोज पुन्हा चर्चेत

सरकारनामा ब्यूरो

आमदार राम कुमार चौधरी भांडण प्रकरण

हिमाचल प्रदेशातील बद्दी गावच्या एसपी इलमा अफरोज सध्या चर्चेत आल्या आहेत. दूनचे काँग्रेस आमदार राम कुमार चौधरी यांच्याशी झालेल्या भांडणामुळे इलमा मोठ्या सुट्टीवर गेल्या होत्या.

IPS Ilma Afroz | Sarkarnama

2017 बॅचच्या अधिकारी

इलमा अफरोज या उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून 2017 च्या बॅचच्या 'आयपीएस' अधिकारी आहेत.

IPS Ilma Afroz | Sarkarnama

वडिलाचं निधन

इलमा या फक्त 14 वर्षांचा होत्या तेव्हा त्याच्या वडिलांचं कर्करोगाने निधन झाले. त्यामुळे त्यांच्या आईने त्यांना आणि त्यांच्या भावाला सांभळले.

IPS Ilma Afroz | Sarkarnama

शिक्षण

इलमा यांनी सेंट स्टीफन या कॉलेजमधून फिलॉसफी पदवी मिळवली आणि त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतल आहे.

IPS Ilma Afroz | Sarkarnama

न्यूयॉर्कमधून नोकरीची ऑफर

पॅरिस आणि न्यूयॉर्कमध्ये शिक्षण स्वयंम सेवा या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. त्याचदरम्यान त्यांना एका कंपनीकडून चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑफर मिळाली होती मात्र त्यांनी ती स्विकारली नाही अणि भारतात परतण्याचा निर्णय घेतला.

IPS Ilma Afroz | Sarkarnama

IPS अधिकारी

इलमा यांनी सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा दिली आणि संपूर्ण भारतातून 217वा रँक मिळवला. 2018 मध्ये त्यांची भारतीय पोलीस सेवेत (IPS) अधिकारी म्हणून निवड करण्यात आली. त्यांना हिमाचल प्रदेश हे केडर देण्यात आले. येथे त्यांनी 16 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल.

IPS Ilma Afroz | Sarkarnama

गंभीर आरोप

इलमा अफरोज यांनी राम कुमार चौधरी यांच्या पत्नी वर आरोप केले होते अणि यानंतरच बद्दी येथील राम किशन यांच्यांवर गोळीबाराची घटना घडली होती. रामकुमार खूप नाराज झाले होते यामुळे त्यांनी त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.

IPS Ilma Afroz | Sarkarnama

नेते अणि पोलिस अधिकाऱ्याशी भेट

सुट्टीवर जाण्याच्या आधी त्यांची तेथील पोलिस ऑफिसर आणि नेते मंडळींशी भेट झाली. या भेटी दरम्यान या प्रकरणावर चर्चा करण्यात आली. त्या घटनेनंतर त्या सुट्टीवर गेल्या.

IPS Ilma Afroz | Sarkarnama

Next : वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुद्रा आधी बनली IPS अन् नंतर झाली IAS अधिकारी

येथे क्लिक करा...