Rupali Ganguly joins BJP : 'अनुपमा' फेम अभिनेत्रीची राजकारणात धमाकेदार एन्ट्री

Rashmi Mane

रुपाली गांगुली राजकारणात

'अनुपमा' फेम टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी राजकारणात प्रवेश करत भारतीय जनता पक्षात (भाजप) एन्ट्री केली आहे.

भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे.

'अनुपमा'

लोकप्रिय टीव्ही शो 'अनुपमा' या मालिकेमुळे रुपाली गांगुली छोट्या पडद्यावरील टॉप अभिनेत्री बनली आहे.

Rupali Ganguly | Sarkarnama

प्रचंड लोकप्रियता

रुपाली यांची प्रचंड लोकप्रियता आहे. त्यांना इंस्टाग्रामवर 2.9 मिलियन म्हणजेच 20 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.

Rupali Ganguly | Sarkarnama

करिअरला सुरुवात

रुपाली गांगुली या चित्रपट दिग्दर्शक अनिल गांगुली यांची मुलगी आहे. रुपाली यांनी वयाच्या 7 व्या वर्षी करिअरला सुरुवात केली होती.

Rupali Ganguly | Sarkarnama

'संजीवनी: अ मेडिकल बून'

रुपाली यांनी खरी ओळख मिळाली ती म्हणजे 2003 मध्ये आलेल्या 'संजीवनी: अ मेडिकल बून' या मालिकेतून.

Rupali Ganguly | Sarkarnama

प्रसिद्ध कॉमेडी शो

रुपाली या 'साराभाई व्हर्सेस साराभाई' या हिट शोचाही भाग होत्या.

Rupali Ganguly | Sarkarnama

Next : माळशिरसच्या सभेत मोदींचा पवारांवर निशाणा...

Narendra Modi | Sarkarnama