Anupriya Patel उत्तर प्रदेशात अवघी एक जागा तरी केंद्रात तिसऱ्यांदा मंत्री; कोण आहेत अनुप्रिया पटेल?

Roshan More

तिसऱ्यांदा घेतली मंत्रि‍पदाची शपथ

अनुप्रिया पटेल यांनी सलग तिसऱ्यांदा मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

अपना दलच्या अध्यक्षा

अनुप्रिया पटेल या अपना दलच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत.

Anupriya Patel | sarkarnama

भाजपसोबत युती

अनुप्रिया पटेल यांच्या अपना दलची भाजपसोबत युती आहे.

Anupriya Patel | sarkarnama

एकच खासदार

अनुप्रिया पटेल या अपना दलकडून उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.

Anupriya Patel | sarkarnama

दिल्लीत शिक्षण

अनुप्रिया यांनी आपले उच्च शिक्षण दिल्लीतील लेडी श्रीराम काॅलेज फाॅर विमेनमध्ये घेतले.

Anupriya Patel | sarkarnama

2014 मध्ये पहिल्यांदा मंत्री

2014 मध्ये अनुप्रिया सिंग पहिल्यांदा राज्यमंत्री झाले. तर, 2019 ला त्यांना मंत्रि‍पदाची त्यांनी दुसऱ्यांदा संधी मिळाली.

Anupriya Patel | sarkarnama

परिवार कल्याण राज्यमंत्री

अनुप्रिया यांच्याकडे परिवार कल्याण राज्यमंत्री पदाचा कार्यभार आहे.

Anupriya Patel | sarkarnama

आईसोबत वाद

अनुप्रिया आणि त्यांच्या आईमध्ये वाद आहे. पक्षा कोणाच्या ताब्यात यावरून दोघांमध्ये वाद आहे. त्यामुळे अपना दलमध्ये फूट पडून दोन पक्ष तयार झाले. एक अनुप्रिया यांच्या ताब्यात तर दुसरा त्यांची आई कृष्णा पटेल यांच्या ताब्यात आहे.

Anupriya Patel | sarkarnama

NEXT: जॉर्जिया मेलोनी आणि PM मोदींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल