Narendra Modi : जॉर्जिया मेलोनी आणि PM मोदींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Jagdish Patil

जी-7 परिषद

जी-7 परिषदेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटलीला गेले होते. या परिषदेनंतर ते भारतात परतले आहेत.

PM Narendra Modi, Giorgia Meloni | Sarkarnama

G7 परिषदेचं निमंत्रण

काही दिवसांपूर्वी जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना G7 परिषदेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केलं होतं.

PM Narendra Modi, Giorgia Meloni | Sarkarnama

इटली दौऱ्याची जोरदार चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या इटली दौऱ्याची सोशल मीडियावर जोरजार चर्चा सुरु आहे.

PM Narendra Modi, Giorgia Meloni | Sarkarnama

राष्ट्र प्रमुखांच्या भेटी

जी-7 परिषदेत PM नरेंद्र मोदी यांनी विविध राष्ट्रांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या.

PM Narendra Modi | Sarkarnama

पोप फ्रान्सिस

या परिषदेत मोदी यांनी कॅथोलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांचीही भेट घेतली.

PM Narendra Modi, Pope Francis | Sarkarnama

फोटो व्हायरल

पोप फ्रान्सिस आणि मोदींच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

PM Narendra Modi, Pope Francis | Sarkarnama

जो बायडन PM मोदी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचीदेखील PM मोदींनी भेट घेतली.

PM Narendra Modi, Joe Biden | Sarkarnama

ऋषी सुनक

जी-7 परिषदेत पंतप्रधान मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचीही भेट घेतली.

PM Narendra Modi, Rishi Sunak | sarkarnama

NEXT : 79 व्या वयात खासदार अन् आणि कॅबिनेट मंत्री...

Jitan Ram Manjhi | sarkarnama