Sunil Balasaheb Dhumal
प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी राजकारणात एन्ट्री केली आहे.
पौडवाल यांनी नवी दिल्लीत 16 मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश केला.
अनुराधा पौडवाल यांचे नाव लता मंगेशकर आणि आशा भोसले यांसारख्या दिग्गज गायकांमध्ये गणले जाते.
अनुराधा पौडवाल यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1954 रोजी उत्तरा कन्नड कारवार, कर्नाटक येथे झाला.
कोकणी कुटुंबातील अनुराधा पौलवाल यांचे शिक्षण मुंबईच्या झेवियर कॉलेजमधून झाले आहे.
1976 मध्ये त्यांनी कालीचरण या चित्रपट त्यांच्या सिंगर करकीर्दीचा ब्रेक ठरला.
हिंदी गाण्यांव्यतिरिक्त त्यांनी 1500 हून अधिक भजनांना आपला आवाज दिला आहे.
त्यांनी गायलेली मराठी भाव गीते खूप लोकप्रिय आहेत.
अनुराधा पौडवाल यांचा खारमध्ये आलिशान बंगला आहे. त्यांची 50-100 कोटी रुपयांची संपत्ती आहे.