Sachin Waghmare
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा शनिवारी मुंबईत दाखल झाली.
यावेळी त्यांनी धारावी येथे जनसमुदायाला संबोधित केले.
त्यानंतर राहुल गांधी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीच्या दिशेने रवाना झाले.
चैत्यभूमीकडे जाताना राहुल गांधी यांचा ताफा शिवसेना भवनावरुन गेला.
यावेळी शिवसेना भवनासमोर खासदार अनिल देसाई यांनी केले स्वागत.
यावेळी राहुल गांधी समवेत प्रियांका गांधी होत्या उपस्थित.
न्याय यात्रेत सहभागी झालेले वाहन
ठाकरे गटाच्या नेत्यांनी राहुल गांधी यांचे ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत केले.
शिवसेना भवनासमोर राहुल गांधी यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.