टिम कुक यांनी दिला अ‍ॅपलच्या CEO पदाचा राजीनामा; 'जगातील सर्वोत्तम नोकरी सोडतोय' म्हणत केली नव्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा...

Jagdish Patil

टीम कुक

अ‍ॅपल कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Apple CEO Tim Cook Resigns | Sarkarnama

कार्यकाळ

राजीनाम्यामुळे या पदावरील त्यांच्या जवळपास 15 वर्षांच्या कार्यकाळाची सांगता होणार आहे.

Apple CEO Tim Cook Resigns | Sarkarnama

आयफोन

कुक यांच्या कार्यकाळात आयफोनची निर्मिती करणाऱ्या या कंपनीने 350 अब्ज डॉलर्स ते 4 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठला.

Apple CEO Tim Cook Resigns | Sarkarnama

स्टीव्ह जॉब्स

स्टीव्ह जॉब्स यांच्या निधनानंतर ऑगस्ट 2011 मध्ये कुक यांनी CEO पदाचा कारभार स्वीकारला होता.

Steve Jobs | Sarkarnama

पत्र

कुक यांनी राजीनामा देताना कर्मचारी, ग्राहकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात त्यांच्या पदाचे वर्णन 'जगातील सर्वोत्तम नोकरी' असं केलंय.

Apple CEO Tim Cook Resigns | Sarkarnama

मेसेज

त्यांनी पत्रात लिहिलं, 'मी माझा प्रत्येक दिवस मला जगभरातील ॲपल युजर्संनी पाठवलेले मेसेज, ईमेल वाचून सुरू केला.

Apple CEO Tim Cook Resigns | Sarkarnama

प्रवास

याच पत्रातून त्यांनी ॲपलमधील माझ्या प्रवासातील मी पुढील पाऊल उचलत असल्याचं सांगितलं.

Apple CEO Tim Cook Resigns | Sarkarnama

कार्यकारी अध्यक्ष

सप्टेंबरमध्ये CEO पदाची जबाबदारी सोडून ॲपलचा ‘कार्यकारी अध्यक्ष’ म्हणून पदभार स्वीकारणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

Apple CEO Tim Cook Resigns | Sarkarnama

जॉन टर्नस

आणि माझ्या पदावर आता एक नवीन व्यक्ती विराजमान होईल. ती व्यक्ती म्हणजे जॉन टर्नस.

John Ternus | Sarkarnama

अनुभव

जॉन टर्नस हे ॲपलमध्ये 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले अनुभवी अधिकारी आहेत.

John Ternus | Sarkarnama

संचालक मंडळ

मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेताच, ते ॲपलच्या संचालक मंडळात सामील होतील.

Apple CEO Tim Cook Resigns | Sarkarnama

NEXT : राज्यसेवा परीक्षेत टॉपर, आता लाच घेताना अटक; कोण आहेत ‘या’ महिला अधिकारी?

Kajal Meena | Sarkarnama
क्लिक करा