Bank Recruitment 2025 : बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर पदासाठी भरती सुरू

Rashmi Mane

सुवर्णसंधी! नोकरीची मोठी संधी

बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी 417 जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.

भरती कोणत्या पदांसाठी?

सेल्स मॅनेजर – 227 पदे
अॅग्रीकल्चर मार्केटिंग ऑफिसर – 142 पदे
अॅग्रीकल्चर मार्केटिंग मॅनेजर – 48 पदे

अर्ज प्रक्रिया सुरु – शेवटची तारीख लक्षात ठेवा!

अर्ज प्रक्रिया 6 ऑगस्ट 2025 पासून सुरु झाली आहे.
शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2025
अधिकृत संकेतस्थळ: bankofbaroda.in

पात्रता काय असावी?

सेल्स मॅनेजरसाठी: कोणत्याही शाखेतील पदवी
इतर पदांसाठी: कृषी, पशुपालन, डेअरी, वेटरनरी विज्ञानातील पदवी
शिक्षणासोबत क्षेत्रातील अनुभव असणे गरजेचा आहे.

अर्ज कसा कराल? स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन

  1. bankofbaroda.in या वेबसाइटला भेट द्या

  2. Careers किंवा Recruitment लिंकवर क्लिक करा

  3. पद निवडा, माहिती भरा

  4. कागदपत्रे अपलोड करा

  5. अर्ज सादर करा

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

शैक्षणिक प्रमाणपत्र
ओळखपत्र (आधार/पॅन)
फोटो व स्वाक्षरी
अनुभव प्रमाणपत्र

ही नोकरी का महत्त्वाची आहे?

ही नोकरी भारतातील महत्त्वाची आहे कारण नामांकित बँकेत स्थिर नोकरी तसेच
उत्तम वेतन व पदोन्नतीची संधी बँकिंग आणि कृषी क्षेत्रात काम करण्याचा अनुभव सुरक्षित भविष्यासाठी उत्तम पर्याय म्हणून त्वरित अर्ज करा.

BOB New Vacancy 2025 | Sarkarnama

Next : जनधन खातेदारांनो सावध! 30 सप्टेंबरपूर्वी 'हे' काम नाही केलं तर अडकू शकतो तुमचा पैसा 

येथे क्लिक करा