Govt Job : मुंबई हायकोर्टात मोठी भरती! एवढा जबरदस्त पगार ऐकून तुम्हीही अर्ज कराल!

Rashmi Mane

आनंदाची बातमी!

सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी! मुंबई हायकोर्टात स्टेनोग्राफर ग्रेड-१ पदांसाठी भरती जाहीर. उत्तम पगारासह सरकारी फायदे मिळणार आहेत!

Bombay High Court On Badlapur Case | Sarkarnama

पदाचे नाव आणि जागा

पद – Stenographer (Grade-1)
संस्था – Bombay High Court
ठिकाण – मुंबई
अर्ज सुरू – २७ ऑक्टोबर २०२५
तारीख – १० नोव्हेंबर २०२५

पगार

या पदासाठी 56,100 ते 1,77,500/- पर्यंत पगार, त्यासोबत महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) आणि इतर सरकारी अलाउंस मिळणार आहेत.

Jobs | Sarkarnama

शैक्षणिक पात्रता

उमेदवाराकडे ग्रॅज्युएशन पदवी असावी. यामध्ये Law Graduate उमेदवारांना प्राधान्य. English Shorthand Certificate आवश्यक आहे.

वयोमर्यादा

किमान वय – 21वर्षे
कमाल वय – 43 वर्षे
राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट लागू आहे.

अर्ज शुल्क

या पदासाठी अर्ज करण्यासाठी 1000 रुपये शुल्क आकरण्यात येत आहे. ऑनलाइन माध्यमातून शुल्क भरावे लागेल. शुल्क भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रिया तीन टप्प्यात होणार आहे. यामध्ये शॉर्टहँड टेस्ट, टायपिंग टेस्ट आणि पर्सनल इंटरव्ह्यू यानंतर मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जाईल.

अर्ज कसा करायचा?

bombayhighcourt.nic.in वर जा. Recruitment मध्ये Stenographer (Grade-1) निवडा. नवीन नोंदणी करा आणि लॉग इन करा. वैयक्तिक माहिती व शैक्षणिक तपशील भरा. कागदपत्र अपलोड करून फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट आउट काढून ठेवा.

Next : मतदान केंद्रावर न जाता मतदान शक्य! पोस्टल बॅलेटचा अधिकार कुणाला?

येथे क्लिक करा