PM Kisan Yojana : शेती करताय? मग ही योजना तुमच्यासाठीच, सरकार देतेय 36,000 रूपये

Rashmi Mane

शेतकऱ्यांसाठी खुशखबर!

PM किसान मानधन योजना, शेतकऱ्यांना वृद्धापकाळात दरमहिना 3000 रुपये पेन्शन देणारी खास सरकारी योजना.

PM Kisan Yojana | Sarkarnama

काय आहे ही योजना?

भारत सरकारची ही योजना आर्थिकदृष्ट्या कमकुवत शेतकऱ्यांच्या वृद्धावस्थेचं आर्थिक संरक्षण करते. 60 वर्षांनंतर दरमहा 3000 म्हणजे दरवर्षी 36,000 पेन्शन मिळते.

PM Kisan Yojana

अर्ज कोण करू शकतो?

वय वर्ष 18 ते 40 वर्षे लघु व सीमांत शेतकरी 2 हेक्टर किंवा त्याहून कमी जमीनधारक.

PM Kisan Yojana

गुंतवणूक किती करावी लागते?

वयावर आधारित मासिक योगदान उदा. वय 18 वर्षे असताना अर्ज केल्यास फक्त 55 प्रति महिना 60 वर्षांपर्यंत नियमित भरावे लागेल.

PM Kisan Yojana | Sarkarnama

अर्जाची प्रक्रिया काय?

जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जाऊन अर्ज करा. त्यासोबत आधार कार्ड व बँक डिटेल्स आवश्यक आहे. e-KYC पूर्ण असणेही गरजेचे.

PM Kisan Yojana

आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड

  2. ओळखपत्र

  3. बँक पासबुक

  4. उत्पन्न प्रमाणपत्र

  5. खसरा-खतौनी

  6. वयाचा पुरावा

  7. मोबाइल नंबर

PM Kisan Yojana

कोण वंचित राहतील?

सरकारी कर्मचारी.
इन्कम टॅक्स रिटर्न भरलेले नागरिक.
2 हेक्टरहून जास्त जमीनधारक.

PM Kisan Yojana

Next : पिनकोडची जागा घेणार 'DIGIPIN'; नागरिकांना मिळणार नवा डिजिटल पत्ता, काय आहे ही नवी संकल्पना?

PM Kisan Yojana | Sarkarnama
येथे क्लिक करा