Indian Army Day : भारतीय लष्कराच्या इतिहासातील दुर्मीळ छायाचित्रे ! एका क्लिकवर...

सरकारनामा ब्यूरो

प्राथमिक ध्येय

राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय एकात्मता सुनिश्चित करणे तसेच देशाचे संरक्षण करणे हे भारतीय लष्कराचे प्राथमिक ध्येय आहे.

History of Indian Army | Sarkarnama

स्थापना

भारतीय साम्राज्याच्या संरक्षणासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रेसिडेन्सी सैन्यासोबत 1895 मध्ये भारतीय सैन्याची स्थापना करण्यात आली होती.

History of Indian Army | Sarkarnama

स्वातंत्र्यानंतरचे दल

भारतीय सैन्यासह इम्पेरियल सर्व्हिस गटाची स्थापना केली आणि स्वातंत्र्यानंतर त्याचे एका दलात एकत्रित झाले.

History of Indian Army | Sarkarnama

थिएटर सन्मान

भारतीय सैन्याच्या इतिहासात त्यांनी जगभरातील अनेक लढाया आणि मोहिमांमध्ये भाग घेत अनेक 'लढाई आणि थिएटर' सन्मान मिळवले आहेत.

History of Indian Army | Sarkarnama

यशस्वी ऑपरेशन्स

सैन्याने हाती घेतलेल्या मोठ्या ऑपरेशन्समध्ये, विजय, मेघदूत आणि कॅक्टस यांचाही समावेश आहे.

History of Indian Army | Sarkarnama

महायुद्धातील भुमिका

पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धावेळी भारतीय सैन्याने नौदल आणि वायुसेनेसोबत शक्तिशाली भूमिका बजावली.

History of Indian Army | Sarkarnama

सैन्याचे विभाजन

प्रशासकीय सोयीसाठी सैन्य पंजाब, बंगाल, मद्रास आणि बॉम्बे या चार कमांडमध्ये विभागले गेले.

History of Indian Army | Sarkarnama

ब्रिटीश कमांड्स

स्वातंत्र्यापर्यंत, "भारतीय सैन्य" हे ब्रिटीश कमांड्सवर आधारित होते.

History of Indian Army | Sarkarnama

महिलांचा समावेश

1992 मध्येच लष्कर, हवाई दल आणि नौदलाने महिलांना शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) अधिकारी म्हणून समाविष्ट करण्यास सुरुवात केली.

History of Indian Army | Sarkarnama

Next : मकरसंक्रातीला मोदींची गोसेवा; पाहा खास फोटो

येथे क्लिक करा