PM Modi Feeds Cows : मकरसंक्रांतीला मोदींची गोसेवा; पाहा खास फोटो...

सरकारनामा ब्यूरो

मोदींची मकरसंक्रांत

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मकरसंक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर त्यांच्या निवासस्थानी गाईंना चारा खाऊ घातला.

PM Modi Feeds Cows | Sarkarnama

गूळ अन् गवत

गाईंच्या कळपात जाऊन मोदी मोठ्या प्रेमाने त्यांना गूळ आणि गवत भरवत होते.

PM Modi Feeds Cows | Sarkarnama

गोरक्षक मोदी...

मोदींचे प्राणीप्रेम आणि विशेष गाईंबद्दलचे प्रेम लोकांना नेहमीच आकर्षित करणारा विषय असतो.

PM Modi Feeds Cows | Sarkarnama

मोदींचे आनंदी क्षण

सकाळच्या वेळी त्यांनी आपल्या कॅज्युअल पोशाखात गाईंसोबत आनंदात वेळ घालवला.

PM Modi Feeds Cows | Sarkarnama

हिंदू परंपरा

हिंदू परंपरेत मकरसंक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर गाईंना खाऊ घालणे शुभ मानले जाते.

PM Modi Feeds Cows | Sarkarnama

पुंगनूर गाय

या पुंगनूर जातीच्या गाई मोदींनी त्यांच्या निवासस्थानी पाळल्या आहेत.

PM Modi Feeds Cows | Sarkarnama

दुर्मीळ जात

जगातील सर्वात बटू गुरांच्या जातींपैकी एक दुर्मीळ जात असून, मूळ आंध्र प्रदेशातील पुंगनूर नावाच्या गावातील ही गाय आहे.

PM Modi Feeds Cows | Sarkarnama

फोटो व्हायरल

सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर हे फोटो व्हायरल होत आहेत.

PM Modi Feeds Cows | Sarkarnama

Next : ब्लेजर अन् लुंगी; नरेंद्र मोदींचा पोंगलनिमित्त खास लूक, पाहा फोटो

येथे क्लिक करा