Army School : शत्रूला धूळ चारणाऱ्या सैन्याची फॅक्टरी आहे 'ही' शाळा! सर्वाधिक जवान इथूनच जातात सैन्यात...

Rashmi Mane

भारतीय सैन्यात भरती

आजही बहुतेक तरुणांचे स्वप्न भारतीय सैन्यात भरती होण्याचे असते. त्यासाठी प्रचंड मेहनत करतात.

Which Academy Is Best For Army | Sarkarnama

आर्मीची फॅक्टरी

पण भारतात अशी एक शाळा आहे ज्या शाळेमधून आतापर्यंत अनेक विद्यार्थी सैनिक बनून देशाची सेवा करत आहेत. त्यामुळेच या स्कूलला "आर्मीची फॅक्टरी" असं म्हटलं जातं.

Which Academy Is Best For Army | Sarkarnama

लष्कराचा कारखाना

या शाळेला आर्मीची फॅक्टरी म्हणणे चुकीचे ठरणार नाही कारण दरवर्षी येथून अनेक मुले सैन्यात निवडली जातात.

Which Academy Is Best For Army | Sarkarnama

नॅशनल इंडियन मिलिटरी कॉलेज

या शाळेचे नाव नॅशनल इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) आहे जे भारतीय सैन्याच्या प्रशिक्षण कमांडद्वारे चालवले जाते.

Which Academy Is Best For Army | Sarkarnama

एनडीएसाठी फीडर

RIMC एनडीएसाठी फीडर म्हणून काम करते आणि येथील बहुतेक विद्यार्थी एनडीएमध्ये निवडले जातात.

Which Academy Is Best For Army | Sarkarnama

मिलिटरी स्कूल

तसं तर भारतात राष्ट्रीय मिलिटरी स्कूल ही देशातील सर्वोच्च मिलिटरी स्कूल आहे. पण देशभरात बेंगळुरू, बेळगाव, धोलपूर, अजमेर आणि चौल येथे देखील 5 राष्ट्रीय लष्करी शाळा आहेत.

Which Academy Is Best For Army | Sarkarnama

प्रवेश मिळविण्यासाठी अटी

नॅशनल मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी, प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या शाळेत फक्त सहावी, नववी आणि अकरावीच्या वर्गात प्रवेश दिला जातो.

Which Academy Is Best For Army | Sarkarnama

Next : चला काश्मीरला, दहशतवादाला हरवायचंय! मराठमोळ्या अभिनेत्यानं गाठलं पहलगाम...

येथे क्लिक करा