Arnulfo Romero : ...म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या महासभेकडून 24 मार्च 'सत्याच्या अधिकारासाठी आंतरराष्ट्रीय दिवस' म्हणून घोषणा

Deepak Kulkarni

...म्हणून 24 मार्चची निवड

दरवर्षी 24 मार्च रोजी, संयुक्त राष्ट्रांनी 'मानवी हक्कांच्या गंभीर उल्लंघनाबाबत आणि पीडितांच्या प्रतिष्ठेसाठी सत्याच्या अधिकारासाठी आंतरराष्ट्रीय दिवस' म्हणून घोषित केले आहे.

Arnulfo Romero | Sarkarnama

या दिवसाचे महत्त्व सत्याचा अधिकार-

हा दिवस मानवाधिकार उल्लंघनांशी संबंधित सत्याच्या अधिकाराचे महत्त्व अधोरेखित करतो, जे पीडितांना न्याय मिळवण्यास मदत करते.

Arnulfo Romero | Sarkarnama

पीडितांची प्रतिष्ठा

हा दिवस मानवाधिकार उल्लंघनांमुळे होणाऱ्या नुकसानीची नोंद घेतो आणि पीडितांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करतो.

Arnulfo Romero | Sarkarnama

आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष

हा दिवस मानवाधिकार उल्लंघनांवर लक्ष केंद्रित करतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उपाययोजना करण्यास प्रोत्साहन देतो.

Arnulfo Romero | Sarkarnama

हत्या

24 मार्च 1980 रोजी त्यांची हत्या झाली होती.

Arnulfo Romero | Sarkarnama

आठवण...

या दिवशी त्यांच्या आठवणींंना उजाळा दिला जातो.

Arnulfo Romero | Sarkarnama

2010 पासून साजरा

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 21 डिसेंबर 2010 ला 24 मार्च हा दिवस 'सत्याच्या अधिकारासाठी आंतरराष्ट्रीय दिवस' म्हणून घोषित केला.

Arnulfo Romero | Sarkarnama

अन्याय आणि हिंसाचाराच्या विरोधात उठवला आवाज

ऑस्कर अर्नुल्फो रोमेरो वाय गाल्डामेझ यांचा जन्म 15 ऑगस्ट 1917 रोजी झाला होता. ते हे एल साल्वाडोरमधील कॅथोलिक चर्चचे धर्मगुरू होते. यांनी लष्करी सरकार आणि डाव्या विचारसरणीच्या बंडखोरांमधील वाढत्या संघर्षादरम्यान सामाजिक अन्याय आणि हिंसाचाराच्या विरोधात आवाज उठवला. यातच त्यांची हत्या करण्यात आली.

Arnulfo Romero | Sarkarnama

अर्न्युल्फो रोमेरो यांना आदरांजली

यादिवशी विविध उपक्रमांतून आर्चबिशप ऑस्कर अर्न्युल्फो रोमेरो यांना आदरांजली वाहण्यात येते.

Arnulfo Romero | Sarkarnama

NEXT : आधी 'डीएम' होण्यापासून रोखले, आज सांभाळताहेत महाराष्ट्राच्या 'राजधानी'ची जबाबदारी

येथे क्लिक करा...